<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालाची धाकधूक अखेर आज संपणार आहे. आपला राजकीय कैवारी निवडण्यासाठी जनतेने ईव्हीएमचं बटण दाबून दिलेला कौल आज जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला मात देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी
from maharashtra https://ift.tt/2BEl34p
No comments:
Post a Comment