<p style="text-align: justify;"><strong>कल्याण :</strong> उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेल्या सासूचा भाजपच्या महापौर असलेल्या सुनबाई खुलेआम प्रचार करताना दिसत आहे. यामुळे भाजपमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.</p> <p style="text-align: justify;">उल्हासनगरात ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या सुनबाई पंचम कलानी या भाजपच्या नगरसेविका असून उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान महापौर आहेत.
from maharashtra https://ift.tt/2MS0JC1
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment