Ads

Thursday, October 3, 2019

शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचा पत्ता कट, कार्यकर्त्यांचा मध्यरात्री मातोश्रीबाहेर गोंधळ

<div dir="auto"><strong>मुंबई :</strong> शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक पाटील आणि तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली आहे. दोन्ही आमदारांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात न आल्याने या दोन्ही आमदारांसह समर्थकांनी मातोश्रीबाहेर रात्री ठिय्या मांडला.</div> <div dir="auto"></div> <div dir="auto">आमदार अशोक पाटील यांच्या जागी भांडूपचे विभागप्रमुख आणि विद्यमान नगरसेवक रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

from maharashtra https://ift.tt/31Ipzug

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...