सांगली: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक निकाल 2018 आज जाहीर होत आहे. राज्याचं लक्ष सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक निकालाकडे लागलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 1ऑगस्टला सुमारे 60 टक्के मतदान झालं. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाला निवडणूक निकाल: विजयी उमेदवारांची यादी प्रभाग 1 शेडजी मोहिते राईसा रंगरेज पदमश्री पाटील विजय घाडगे www.abpmajha.in प्रभाग 3- भाजप विजयी अनिता मोहन व्हणकंडे शिवाजी बाबुराव दुर्वे शांता रघुनाथ जाधव संदीप सुरेश आवटी www.abpmajha.in प्रभाग 6 – राष्ट्रवादी विजयी नर्गिस सय्यद मेनुद्दीन बागवान रजिया काजी अथहर नायकवडी अपक्ष आल्लू काजी 96 मतांनी पराभूत www.abpmajha.in प्रभाग 7 - भाजप विजयी देवमाने आनंदा खोत संगीता कुल्लोली गायत्री माळी गणेश www.abpmajha.in प्रभाग 15 मंगेश चव्हाण- काँग्रेस फिरोज पठाण-काँग्रेस www.abpmajha.in
from maharashtra https://ift.tt/2AAwsEC
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...

from Times of India https://ift.tt/3stcMKs

मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
No comments:
Post a Comment