Ads

Tuesday, August 28, 2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28.08.2018

1. पुण्यातील ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये स्फोट घडवण्याचा डाव होता, नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटकेतील आरोपींच्या चौकशीत माहिती मिळाली, एटीएसचा मुंबई सेशन्स कोर्टात दावा https://goo.gl/8cJGRd 2. एल्गार परिषद आणि नक्षली कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर मुंबई, दिल्ली, गोव्यासह देशभर पुणे पोलिसांचं अटकसत्र, हैदराबादमधून कवी वरवर राव यांना बेड्या https://t.co/sX8H2Bz8qp 3. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा, सूत्रांची माहिती, गणेशोत्सवाआधी उमेदवार निश्चित करणार, 19 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता https://goo.gl/ARXwbx 4. लोकसभा-विधानसभा निवडणुका फेब्रुवारीत एकत्रच होण्याची शक्यता, शरद पवारांचा अंदाज; कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना https://t.co/h3S5sXMcth 5. इंदूर-मनमाड रेल्वेमार्गाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी, जेएनपीटीच्या सहाय्याने रेल्वे प्रशासन 362 किमीचा मार्ग उभारणार https://t.co/sf1Ypc8rTm 6. स्टेट बँक ऑफ इंडियाने 1300 शाखांची नावं आणि IFSC कोड बदलले, सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांच्या सोयीसाठी निर्णय, एसबीआयच्या वेबसाईटवर यादी जाहीर https://goo.gl/8trHnk 7. माझ्या बदलीने नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्की बदली करा, भाजपच्या अविश्वास प्रस्तावावर नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचं उत्तर https://goo.gl/1h6k75 8. राजीव गांधीच सामूहिक हत्याकांडाचे जनक, दिल्लीत भाजपचे पोस्टर्स, शीख हत्याकांडाविषयी राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक https://t.co/MGEIxR1Nhs 9. शिमल्यात क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला सरकारी अतिथीचा दर्जा, मात्र सरकारी तिजोरीतून होणाऱ्या खर्चाला काँग्रेसचा आक्षेप https://t.co/sRYtGoB3dG 10. एशियाड गेम्समध्ये बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूचा पराभव, रौप्य पदकावर समाधान https://goo.gl/cVxfB6  तिरंदाजीत महिला आणि पुरुष संघाला रौप्य पदक https://goo.gl/U1mtiZ एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी : सुवर्ण 8, रौप्य 16, कांस्य 21, एकूण- 45 माझा विशेष : नक्षली-सनातनी देश नासवत आहेत? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  https://ift.tt/2z59EfI एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

from maharashtra https://ift.tt/2oggMxh

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...