मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी मुंबईतील वानखेडे मैदानावर आजपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघातील पहिली कसोटी कानपूर येथे झाली होती. ही कसोटी ड्रॉ झाली होती. आता या कसोटीत विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवसाचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या... भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी, पहिला दिवस ( Live, Day 1)>> वाचा->> १०.३० वाजता पुन्हा होणार मैदानाची पाहणी >> बीसीसीआयने दिले मोठे अपडेट- दुसऱ्या कसोटीत इशांत शर्मा, रविंद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे खेळणार नाहीत >> मैदान ओले असल्याने नाणेफेक होण्यास उशिर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rLREAP
No comments:
Post a Comment