Ads

Thursday, December 27, 2018

सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प

पुणे- आज सकाळपासून राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदी विक्रीला प्राधान्य देतात. त्यामुळे पुण्यातील २७ नोंदणी कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झालेली होती. दस्त नोंदणीची कार्यालयं सकाळी सात वाजता सुरू होतात.

from maharashtra http://bit.ly/2GFxEcP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...