बुमराहनं मला चुकीचं सिद्ध केलं. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला त्याच्या गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीचं फारसं अप्रुप नव्हतं. मात्र त्यानं मला खोटं ठरवलं. तो कमालीचा गोलंदाज आहे. हे त्यानं सिद्ध करून दाखवलं. हे गौरवोद्गार आहेत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News http://bit.ly/2LF96jj
No comments:
Post a Comment