<strong>मनमाड</strong> : दोनच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर देण्यात येणारी सबसिडी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्यावरील अनुदानात 5 वरून 10 टक्क्यांची वाढ झाली. परिणामी आज लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे. कांद्याच्या प्रतिक्विंटल दरात आज 300 रुपयांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी मनमाडमध्ये लाल
from maharashtra http://bit.ly/2RnQI3x
No comments:
Post a Comment