Ads

Thursday, December 27, 2018

टोमॅटो फेकल्याने सदाभाऊ चिडले, म्हणाले चिलटासारखं आंदोलन करु नका

<strong>परभणी : </strong> टोमॅटोला भाव मिळत नसल्याने आणि शासनाच्या उपाययोजना ठप्प असल्याने बुधवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. परभणी शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारी ही घटना घडली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी खोत बुधवारी परभणी येथे आले होते.

from maharashtra http://bit.ly/2GGbl6Q

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...