<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> सरकारी शाळेतील शिक्षकांसाठीचा <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/zp-school-teachers-compulsory-to-wear-blazers-in-school-606080">ब्लेझर सक्तीचा निर्णय</a></strong> सोलापूर जिल्हा परिषदेने मागे घेतला आहे. तीन महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करत जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना ब्लेझरची सक्तीचे आदेश दिले होते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या दबावामुळे हा ब्लेझर सक्तीचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासन पदाधिकाऱ्यांवर आली आहे.</p> <p
from maharashtra http://bit.ly/2EVkZRu
No comments:
Post a Comment