Ads

Saturday, December 1, 2018

मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत

<strong>मुंबई :</strong> मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वर्सोव्याकडे येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती घाटकोपर आणि जागृतीनगर स्थानकादरम्यान थांबवण्यात आली. त्यानंतर मेट्रोमधील सर्व प्रवाशांना जागृतीनगर स्थानकात उतरवण्यात आले. सर्व प्रवासी अजूनही जागृतीनगर स्थानकातच असल्याने त्यांचा मोठा खोळंबा झाला आहे.

from maharashtra https://ift.tt/2Ph9956

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...