एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 04/08/2018

कफ सिरपसह पेन किलरवर केंद्र सरकार बंदीच्या तयारीत, ड्रग अॅडवायजरीच्या शिफारशीनंतर केंद्रीय आरोग्य खात्याचा विचार https://goo.gl/X8rYcg

जीएसटीचे तीनही स्लॅब रद्द करुन आता 14 टक्के हा एकच टॅक्स स्लॅब होण्याची शक्यता, दिल्लीमध्ये जीएसटी काऊन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक https://goo.gl/drs9o2

सुट्टीवर असूनही कर्मचाऱ्याला ताण कसा? नाशिक पालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय धारणकर आत्महत्येप्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा सवाल https://goo.gl/7UnvJm

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा घोळ, तिसरी यादी जाहीर होऊनही 50 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रतीक्षेत https://goo.gl/wkqy8r

रिक्षा चालक म्हणून काम केलेली व्यक्ती पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी विराजमान, भाजपच्या राहुल जाधव यांची महापौरपदी वर्णी https://goo.gl/NNgCFE

गुगलच्या चुकीमुळेच अॅन्ड्रॉईड फोनमध्ये ‘UIDAI’चा नंबर, गूगलकडून माफीनामा, सायबर हल्ल्याची शक्यताही नाकारली https://goo.gl/2o6rB1

श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या वसाहतीत बॅरिकेट तोडून कार घुसवली, सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात चालकाचा मृत्यू https://goo.gl/EqNB2N

सोलापूरमधील मालेगावात विषबाधेमुळे 25-30 मोरांचा मृत्यू, शिकारीच्या उद्देशाने मोरांची हत्या केल्याचं प्राथमिक माहितीत उघड https://goo.gl/St51Wm

भाजप अध्यक्ष अमित शाह पश्चिम बंगालमध्ये महिन्यातून तीन दिवस राहणार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय https://goo.gl/zgyyYW

एजबॅस्टन कसोटीत विराट कोहलीचा विजयासाठीचा संघर्ष अयशस्वी; इंग्लंडचा भारतावर 31 धावांनी विजय https://goo.gl/tmCe2Y

*BLOG* : ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग, किशोर कुमार - सुसंस्कृत अवलिया https://goo.gl/S4d1pX *माझा कट्टा* : उद्योगपती रामदास माने यांचा प्रेरणादायी प्रवास, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
from maharashtra https://ift.tt/2LV7up3
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...

मुंबई : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले...

from Times of India https://ift.tt/3stcMKs
No comments:
Post a Comment