<strong>उस्मानाबाद </strong><strong>:</strong> राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहे. त्यामुळे आज बहुतांश उमेदवारांचा जोर पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटीवर असलेला पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर अवघे 12 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळाले होते. या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सभांचा धडाका लावला होता. <strong>प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कुणा-कुणाच्या
from maharashtra https://ift.tt/2J4tdXR
No comments:
Post a Comment