Ads

Sunday, April 28, 2019

मुंबई: एमआयजी क्लबच्या पॅव्हेलियनला सचिनचे नाव

मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लबच्या पॅव्हेलियनला महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात येणार आहे. २ मे रोजी या पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती क्लबचे सचिव अमित दाणी यांनी दिली.

from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News http://bit.ly/2UMtz8L

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...