Ads

Tuesday, April 2, 2019

अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांची संपत्ती किती?

<strong>अहमदनगर :</strong> अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे हे 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत, तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुजय विखे यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. सुजय यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही.

from maharashtra https://ift.tt/2uLahFX

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...