<strong>पंढरपूर </strong><strong>:</strong> विठूच्या पंढरीत निराधार आणि मनोरुग्ण वृद्धांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलीय. हेच लक्षात घेता पंढरीतल्या तरुणांनी एकत्र येत, या निराधार वृद्धांना मानसिक-आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतलाय. तरुणांच्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. अनेकजण आपल्या कुटुंबातील कुणी वृद्ध त्रासदायक वाटला किंवा मनोरुग्ण असला, तर त्यांना पंढरपुरात आणून सोडून देतात,
from maharashtra https://ift.tt/2NeUyG9
No comments:
Post a Comment