<strong>धुळे :</strong> ऐन दिवाळीच्या काळात एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार आहे. आज मध्यरात्रीपासून २० नोव्हेंबर पर्यंत हंगामी दहा टक्के भाडेवाढ होणार आहे.सलग चौथ्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत हंगामी भाडेवाढ होत आहे. वीस दिवसांसाठी म्हणजेच 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत ही भाडेवाढ असेल. राज्यातील एसटीच्या सर्व आगारात यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
from maharashtra https://ift.tt/2OlVjOo
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्य...
No comments:
Post a Comment