Ads

Monday, October 29, 2018

क्रिकेटमुळे टेनिसला विश्रांती!

सोमवारच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीला सुरुवात होणार आहे. खरेतर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे रंगणाऱ्या या स्पर्धेच्या मुख्य फेरीला सोमवारपासूनच सुरुवात होणार होती; पण भारत-वेस्ट इंडिज ही वनडे मालिकेतील चौथी लढतही सीसीआयच्या ब्रेबर्न स्टेडियमवर रंगणार असल्याने टेनिस स्पर्धेला सोमवारी सुटी देण्यात आली.

from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ayxz5U

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...