मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने पहिल्या दिवशी मयांक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर २००च्या पुढे मजल मारली होती. आता दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या अपडेट... दुसरा दिवस लाईव्ह ( Live)>> वृद्धिमान साहा २७ धावांवर तर त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर आर अश्विन शून्यावर बाद >> भारताला एकापाठोपाठ दोन धक्का>> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3Eq65O7
No comments:
Post a Comment