<strong>मुंबई:</strong> प्रवासासोबत प्रत्येकाच्या आठवणी जोडलेल्या असतात. कोणाला बसने प्रवास करायला आवडतो, तर कोणाला ट्रेनने. मुंबई-पुणे या शहरांना जोडणाऱ्या दोन अशाच 'लेजंड्स'चा आज वाढदिवस. डेक्कन क्वीनला आज 89 वर्ष पूर्ण झाली, तर एसटी महामंडळाची लाडकी 'लाल परी'ही 71 वर्षांची झाली. त्याचप्रमाणे पंजाब मेलने आज वयाची 107 वर्ष पूर्ण केली आहेत. 1
from maharashtra http://bit.ly/2YZsL2M
No comments:
Post a Comment