<strong>मुंबई</strong> : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना नरेंद्र मोदींच्या 'सरकार 2' मध्ये मंत्रीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. जालना लोकसभा मतदार संघातून दानवे सलग पाचव्यांदा खासदार झाले आहेत. त्यामुळे याचे चांगले फळ दानवेंना मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. दानवेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रदेशाध्यक्षपदाचा
from maharashtra http://bit.ly/2MgRazm
No comments:
Post a Comment