Ads

Saturday, March 2, 2019

स्मार्ट बुलेटिन | 2 मार्च 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

<ol> <li>पाकिस्तानचं शेपूट वाकडंच, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन चिमुरड्यांसह एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू, वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन</li> </ol>   <ol start="2"> <li>पाकिस्तानच्या फाईटर प्लेनला जमिनीवर आणणारा भारताचा वाघ मायदेशी, देशभर दिवाळीसाखरी आतषबाजी, दिल्लीत आज मेडीकल तपासणी</li> <li>मायदेशी पाय ठेवल्याचा आनंद शब्दात न सांगण्यासारखा, परतल्यानंतर अभिनंदन यांची पहिली प्रतिक्रिया, तर सोशल मीडियातून स्वागताचा पाऊस</li>

from maharashtra https://ift.tt/2C09p4u

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...