<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> केंद्र सरकारनं सादर केलेल्या <strong><a href="https://abpmajha.abplive.in/budget/railway-budget-2019-highlights-union-budget-2019-summary-interim-budget-2019-key-points-629677">अर्थसंकल्पात भारतीय रेल्वे</a></strong>साठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील रेल्वेसाठी 1 हजार 168 कोटी रुपये देण्यात आले आहेत. यात 584 कोटी रुपये केंद्र सरकार तर 584 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे.</p> <p style="text-align: justify;">मुंबई अर्बन
from maharashtra http://bit.ly/2GdXFhA
No comments:
Post a Comment