<strong>वर्धा : </strong>गोवर आणि रुबेला आजार नष्ट करण्यासाठी आजपासून सर्व शाळांमध्ये लस देण्याचे काम सुरू झाले आहे. यात वर्धा जिल्ह्यातील खरांगणा येथील स्वावलंबी विद्यालयातील 10 व्या वर्गातील दोन तर आंजी येथील शाळेतील 1 अशा तीन विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाली आहे. या तीन विद्यार्थिनींना लसीकरणानंतर एडव्हर्स इव्हेंट फॉलोविंग इमुनायजेशन (AEFI) दिसून आले.
from maharashtra https://ift.tt/2KBJnrr
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
दुबई: नुकत्याच दक्षिण आफिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात बांगलादेशने ३ विकेटनी ...
-
अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष यांनी सोमवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानातून भाषण केले. मोटेरा क्रिकेट स्टेडियममधून बोलताना ट्रम्प या...
No comments:
Post a Comment