<strong>जालना : </strong> लग्नाआधीच गरोदर राहिल्याने तरुणीचा तिच्याच वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयत तरुणीचे वडील समाधान डुकरेसह चार जणांना अटक केली आहे. छाया डुकरे असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या धावडा-मेहेगाव रोडवर एका 20 वर्षीय तरुणीचा
from maharashtra https://ift.tt/2KDdkal
No comments:
Post a Comment