Ads

Sunday, October 28, 2018

टी-२०: श्रीलंकेवर इंग्लंडचा विजय

जेसन रॉयचे अर्धशतक आणि जो डेन्लीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-२० क्रिकेट सामन्यात ३० धावांनी विजय नोंदवला. रॉयने ३६ चेंडूंमध्ये ४ चौकार व ६ षटकारांसह ६९ धावा फटकावल्या, तर डेन्लीने १९ धावांत ४ विकेट घेतल्या.

from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2qh1idI

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...