<strong>पुणे</strong> : मतदाराच्या आग्रहास्तव मी कधी परातीत तर कधी कान तुटक्या कपात चहा प्यायलो आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्रपालवी या कार्यक्रमात पवार बोलत होते. चैत्रपालवी या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी
from maharashtra http://bit.ly/2JEAeAP
No comments:
Post a Comment