Ads

Saturday, May 25, 2019

तीन वर्षांचे बाळ 50 फूट खोल विहिरीत पडले, तीन तास विहिरीत असूनही सुखरुप

<strong>सातारा :</strong>  महाबळेश्वरमध्ये एक तीन वर्षांचे बाळ 50 फूट खोल विहिरीत पडले. तब्बल तीन तासानंतर या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. आयान शेख असे या बाळाचे नाव आहे. <a href="https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/4/2019/05/26080630/WhatsApp-Image-2019-05-25-at-9.04.39-PM.jpeg"><img class="aligncenter wp-image-668081 " src="http://bit.ly/2W0ACzY" alt="" width="688" height="516" /></a> खेळता खेळता आयान 50 फूट विहिरीमध्ये पडला होता. नशिब बलवत्तर म्हणून आयान बचावला.

from maharashtra http://bit.ly/2I0mE7h

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...