<strong>अहमदनगर</strong> : जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. राम शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांचा (राधाकृष्ण विखे पाटलांचा) राजीनामा मंजूर झाला आहे. ते कुठं जाणार हे तुम्हाला माहीत आहे. अशोक चव्हाण म्हणत आहेत की, ते
from maharashtra http://bit.ly/2PuqIQJ
No comments:
Post a Comment