Ads

Tuesday, January 1, 2019

Ravichandran Ashwin: अनफिट आर. अश्विन शेवटच्या कसोटीतून आउट

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला सिडनी इथं होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीतून वगळण्यात आलं आहे. फिटनेस चाचणी पास करू न शकल्यानं निवड समितीनं हा निर्णय घेतला आहे.

from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News http://bit.ly/2LHIWfN

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...