<p style="text-align: justify;"><strong>वसई : </strong>प्रजासत्ताक दिनी ड्राय डे असतानाही दारु विकणाऱ्या बार आणि रेस्टॉरंटवर गुन्हे प्रतिबंधक शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने करवाई केली आहे. नालासोपारा पुर्वेकडील लेकसाइड या बार अँड रेस्टॉरेंटवर आज ही कारवाई करण्यात आली.</p> <p style="text-align: justify;">आज ड्राय डे असूनही या बारमध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरु होती. नियमांचं
from maharashtra http://bit.ly/2RUT9f1
No comments:
Post a Comment