<strong>मुंबई :</strong> गेल्या चार वर्षापासून राज्यभरात संस्थांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या विरोधात राज्यातील अनुदानित संस्थाचालकांनी आज शाळा बंद आंदोलन केले आहे. राज्यातील शिक्षण संस्था तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. त्यामुळे सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात संस्थाचालकांनी हे आंदोलन पुकारले आहे. शासनाच्या सततच्या अशैक्षणिक धोरणामुळे खाजगी शिक्षण संस्था व त्यावर कार्यरत शिक्षकांना आर्थिक
from maharashtra https://ift.tt/2qmqFux
No comments:
Post a Comment