<strong>मुंबई :</strong> राज्य सरकारचा आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच 'आपत्तीजनक' आहे. या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. आपण इथं एफएसआय किंवा प्लॉट नाही तर आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बोलतोय याचं तरी भान ठेवा अशी उपस्थित सरकारी वकिल आणि अधिका-यांची कानउघडणीही करण्यात आली. वारंवार निर्देश देऊनही प्रशासन याबाबतीत बिलकुल
from maharashtra https://ift.tt/2P6ekJX
No comments:
Post a Comment