अम्बटी रायुडूने ४९ धावांवर असताना महम्मद शहझादला दिलेले जीवदान भारताला चांगलेच महागात पडले. या जीवदानाचा फायदा घेत शहझादने आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धेतील सुपर-फोरमधील लढतीत १२४ धावांची शानदार खेळी केली. त्याला महम्मद नाबीने अर्धशतक ठोकून चांगली साथ दिली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतल्याने अफगाणिस्तानला भारताविरुद्ध ८ बाद २५२ धावा करता आल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2N72Z6w
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Tuesday, September 25, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष यांनी सोमवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानातून भाषण केले. मोटेरा क्रिकेट स्टेडियममधून बोलताना ट्रम्प या...
-
दुबई: नुकत्याच दक्षिण आफिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात बांगलादेशने ३ विकेटनी ...
No comments:
Post a Comment