Ads

Friday, September 28, 2018

टी-१० लीगमध्ये दिग्गजांचा सहभाग

पुढील महिन्यात शारजामध्ये खेळवण्यात येणाऱ्या टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. ख्रिस गेल, लसिथ मलिंगा, मॉर्ने मॉर्केल, रशीद खान हे खेळाडू या स्पर्धेत खेळणार असून, २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगेल.

from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2DCmTXm

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...