<strong>पुणे :</strong> एखाद्या सिनेमात शोभेल असा प्रसंग पुण्याच्या स्वारगेट परिसरात घडला आहे. जमावाने हातात कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग केला. मात्र सुदैवाने एका दुकानात शिरुन शटर ओढल्याने हा तरुण बचावला. परंतु हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला. पुणे-सातारा रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. एकमेकांकडे खुन्नसने बघितल्याने जमाव आणि तक्रारदार
from maharashtra http://bit.ly/2MDx4Ml
No comments:
Post a Comment