Ads

Tuesday, January 29, 2019

राज्याचे मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत, अण्णा हजारे यांच्या लढाईला यश

<strong>मुंबई </strong><strong>:</strong> राज्याचे मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 'लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा' मंजूर करण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याची मागणी केली होती. अखेर त्यांची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य केली गेली. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे आता लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करु शकणार आहे.

from maharashtra http://bit.ly/2Tj7WwP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...