<strong>बेळगाव : </strong> बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात अन्यायाने ठेवले असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिवस पाळून भव्य सायकल रॅली काढण्यात आली. शांततेत काढलेल्या या रॅलीनंतर मराठी तरुणांवर कर्नाटक पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. रॅलीत सहभागी मराठी तरुणांना रॅलीत सहभागी मराठी तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली. सोबतच अश्रुधुराच्या नळकांड्या देखील
from maharashtra https://ift.tt/2yK4VgF
No comments:
Post a Comment