Ads

Friday, September 28, 2018

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 28 सप्टेंबर 2018 | शुक्रवार

1. हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर, दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या 1194 घरांसाठी लॉटरी <a href="https://goo.gl/4h6W8f">https://goo.gl/4h6W8f</a>   <ol start="2"> <li>पुण्यातील मुठा नदीचा कालवा उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे फुटला, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा, गिरीश महाजनांना संतप्त नागरिकांचा घेराव <a href="https://goo.gl/UjxuSy">https://goo.gl/UjxuSy</a></li> </ol>   <ol start="3"> <li>नक्षल समर्थनाचा आरोप असलेल्या 5 जणांच्या नजरकैदेत सर्वोच्च न्यायालयाकडून वाढ <a href="https://t.co/nyC0RNpbIi">https://goo.gl/3eNZQ6</a>

from maharashtra https://ift.tt/2xKBYkq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...