Ads

Thursday, July 16, 2020

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा; गौतम गंभीरने केले महत्त्वाचे वक्तव्य

नवी दिल्ली: करोना व्हायरस संकटामुळे भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने स्थगित करण्यात आले आहेत. भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्या संदर्भात पूर्ण क्रिकेट विश्वाला उत्सुकता आहे. भारताच्या या दौऱ्याबद्दल माजी क्रिकेटपटू आणि खासदार याने महत्त्वाचे वक्तव्य केलंय. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला हिरवा कंदील दिला. या दौऱ्याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला. ज्या पद्धतीने २०१८-१९ साली भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याच पद्धतीने या वेळी ही विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा पराभव होईल. वाचा- अनेक माजी क्रिकेटपटूंचे मत आहे की, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघे संघात नसल्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियात पहिला मालिका विजय मिळवला होता. अर्थात गंभीरला ही गोष्टी मान्य नाही. यावेळी स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे काही फरक पडणार नाही. भारतीय गोलंदाज त्यांना अडचणीत आणू शकतात. २०१८-१९ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका झाली होती. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. तर एक कसोटी ड्रॉ झाली होती. तेव्हा भारताकडून मालिकेत चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक धावाकेल्या होत्या. ऋषभ पंतने एक शतक केले होते. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय होता. वाचा- दरम्यान गंभीरने आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी गांगुलीला पाठिंबा दिला आहे. जर गांगुली आयसीसीचा अध्यक्ष झाला तर भारतासाठी फायद्याचे ठरले. काही दिवसांपूर्वी शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून क्रिकेटस्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास ३ महिन्यांनी आंतरारष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात झाली. आता त्यानंतर पाकिस्तान इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. करोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएल स्पर्धा अनिश्तिच काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. या सर्व पाश्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या दौऱ्याकडे आहे. हा दौरा झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येईल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2DNKpBb

'Dutee has a habit of creating controversies'

An alleged veiled attempt to gain attention by putting her car up for sale on social media has landed sprinter Dutee Chand in a controversial position once again, and sources close to the Odisha government claim "it's her habit" and that there is a "limit to insolence".

from Times of India https://ift.tt/2DIJHVM

Assam floods: Toll rises to 71, 27 districts hit

Floods in Assam claimed four more lives on Thursday, taking the death toll in the state to 71.

from Times of India https://ift.tt/30iYfD9

'BJP trying to topple Rajasthan govt': Highlights



from Times of India https://ift.tt/2WuuqOX

HCL Tech Q1 net up 31.7%; Shiv Nadar steps down

IT firm HCL Technologies on Friday posted 31.7 per cent rise in consolidated net profit at Rs 2,925 crore for the June 2020 quarter, and said that Shiv Nadar has stepped down from the chairman's role.

from Times of India https://ift.tt/3eDr2ro

'We're Muslim, it's us who will be attacked first'



from Times of India https://ift.tt/2VXJOmV

Credit card fraud: Govt reveals 7 'hacked' websites



from Times of India https://ift.tt/3j9b4Zn

Times Top10: India goes past 25,000 deaths



from Times of India https://ift.tt/2tlZbpO

What JioMart's entry may mean for startup industry



from Times of India https://ift.tt/2ODyFTT

How to cast multimedia content from phone to TV



from Times of India https://ift.tt/2N0mXlE

Google-Jio deal: How Chinese brands face the first real 'desi' threat


via Times of India https://ift.tt/2Wsjwtf

Google-Jio deal: How Chinese brands face the first real 'desi' threat



from Times of India https://ift.tt/2Wsjwtf

Want to ensure peace for Indians, Chinese: Trump

US President Donald Trump has said that he wants to do everything possible to keep peace for the people of India and China, according to his spokesperson. Over the past several weeks, the Trump administration has come out in support of India against China.

from Times of India https://ift.tt/3ezjqWU

Live: Rajnath Singh, CDS Rawat, Army chief in Leh

There seem to be some thaw in tensions at the LAC after troops of India and China started to pullback, following several rounds of talks at corps commanders and diplomatic levels. Stay with TOI for live updates.

from Times of India https://ift.tt/32qXZ83

Mallya offers settlement package of Rs 13,960cr

After exhausting judicial remedies against his extradition, fugitive Vijay Mallya told the Supreme Court on Thursday through his counsel that he has offered a package to a consortium of banks, and if it was accepted all cases against him by the ED would be sorted out.​

from Times of India https://ift.tt/2DTMoUR

Live: Raj CM Ashok Gehlot to brief media today

The Congress has made several overtures to Sachin Pilot, indicating that the party is keen to keep him within the fold. On Thursday, Pilot and other rebel MLAs moved Rajasthan HC, challenging the Assembly Speaker's disqualification notice. Stay with TOI for all the updates

from Times of India https://ift.tt/3fCaC3z

Maha HSC live: MSBSHSE Class 12 results today

The Maharashtra HSC result 2020 has been unveiled today by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. Over 15 lakh students will get their results on Thursday at 1.00 pm on the official website — mahresult.nic.in. Stay connected with The Times of India for latest updates on Maharashtra HSC result.

from Times of India https://ift.tt/2ZxOVw7

पाहा व्हिडिओ: तेव्हा वाटले पाक खेळाडूने कानाखाली मारली; भारतीय गोलंदाज!

नवी दिल्ली: वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान ( in World Cup) यांच्यात आतापर्यंत जितके सामने झाले आहेत त्यापैकी सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा एकही सामना गमवलेला नाही. १९९२ पासून सुरू झालेला हा सिलसिला आजपर्यंत कायम आहे. जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा क्रिकेट चाहत्यांसाठी ती एक मोठी पर्वणी असते. हे दोन्ही संघ जेव्हा मैदानात भिडतात तेव्हा अनेक वेळा खेळाडूंमध्ये टशन होते. भारत -पाक यांच्या सामन्यातील अशाच एका घटनेबद्दल सांगत आहे माजी क्रिकेटपटू... वाचा- १९९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (1996 World Cup, India vs Pakistan) यांच्या लढतीत एक घटना घडली होती. पाकचा सलामीवीर याने भारताचा गोलंदाज () याला चिढवले होते. पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना आमिरने प्रसादच्या चेंडूवर कव्हर्सवर एक शानदार चौकार मारला. चौकार मारल्यानंतर सोहेलने प्रसादकडे पाहून इशारा केला की, मी अशाच पद्धतीने तुझ्या चेंडूवर चौकार मारेन. पण प्रसादने पुढच्या चेंडूवर सोहेलची बोल्ड घेतली आणि चोख उत्तर दिले. भारतीय गोलंदाज आर. अश्विन याच्यासोबत बोलताना वेंकटेश प्रसादने १९९६च्या वर्ल्ड कपमधील त्या घटनेबद्दल सांगितले. जेव्हा सोहेलने माझ्या चेंडूवर चौकार मारला आणि इशारा करून सांगितले तेव्हा वाटले की कोणी तरी मला कानाखाली मारली आहे. सोहेलने केलेली स्लेजिंग माझ्यासाठी कानाखाली मारल्या प्रमाणे होती. वाचा- प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात सोहेलने बॅट आणि बोटाने इशारा करून सांगितले की, मी तुझ्या चेंडूवर अशाच पद्धतीने चौकार मारणार. तेव्हा मी त्याला काहीच बोलू शकलो नाही. त्या परिस्थितीत मी धैर्य आणि संयम सोडला नाही. त्या घटनेनंतर मी पुन्हा चेंडू टाकण्यासाठी गेले तेव्हा डोक्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. पण तेव्हा मी ठरवले की शांत रहायचे आणि इतकी वर्ष जे केले तेच करायचे. वाचा- प्रसादने सोहेलला पुढच्या चेंडूवर बाद केले आणि बदला घेतला. मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले, असे प्रसादने अश्विनला सांगितले. १९९६च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा ३९ धावांनी पराभव केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मैदानावरील वादाचा उल्लेख जेव्हा जेव्हा होतो तेव्हा प्रसाद आणि सोहेल यांच्यातील या घटनेचा समावेश त्याच नक्कीच होतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32ufhRo

गांगुलीच्या घरात करोनाचा प्रवेश; भावाची टेस्ट पॉझिटिव्ह, सौरव होम क्वारंटाइन

कोलकाता: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (BCCI) बुधवारी होम क्वारंटाइनमध्ये गेला आहे. गांगुलीचा मोठ्या भावाला कोरना व्हायरसची लागण झाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब)चे संयुक्त सचिव यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. वाचा- बंगालच्या रणजी संघाकडून खेळणारे स्नेहाशीष यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅबच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप होता. आज (बुधवारी) त्यांची करोना चाचणी घेण्यात आली. त्याचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर स्नेहाशीष यांना रुग्णालया दाखल करण्यात आले. वाचा- बुधवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला. त्यानंतर नियमानुसार गांगुलीने होण्याचा निर्णय घेतल्याचे एका निकटवर्तीयाने सांगितले. या संदर्भात गांगुलीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फक्त गांगुलीच नाही तर त्याच्या कुटुंबातील सर्व जण होम क्वारंटाइन झाले आहेत. गांगुली आणि स्नेहाशीष एकाच घरात वेगवेगळ्या फ्लोअरवर राहतात. याआधी जून महिन्यात स्नेहाशीष यांना कोरना झाल्याचे वृत्त आले होते. पण ते वृत्त चुकीचे होते. पण यावेळी स्नेहाशीष यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा- स्नेहाशीष यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गांगुलीसह बंगाल क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अभिषेक डालमिया यांनी देखील स्वत:हून होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. स्नेहाशीष यांना कधी भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कोलकाता आणि बंगालकडून ते ५९ रणजी सामने खेळले आहेत. फलंदाजीसोबत ते ब्रेक गोलंदाजी देखील करत. फलंदाज म्हणून त्यांनी ५९ प्रथम श्रेणी सामन्यात २ हजार ५३४ धावा केल्या. ज्यात ६ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणीत त्यांनी १५८ ही सर्वोच्च खेळी केली आहे. स्नेहाशीष यांनी १९८८ ते १९९७ या काळात १८ लिस्ट ए सामने खेळले. पण वनडेत त्यांची कामगिरी फार चांगली झाली नाही. १८ सामन्यात त्यांना फक्त २७५ धावाच करता आल्या. गोलंदाज म्हणून ते प्रथम श्रेणी अथवा लिस्ट ए मध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Oqelpc

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...