Ads

Monday, November 26, 2018

icc t20i कुलदीप पहिल्यांदाच टॉप ५ मध्ये

भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सध्या फॉर्मात आहे. आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये त्याने गोलंदाजांमध्ये पहिल्यांदाच टॉप ५ मध्ये स्थान मिळवले आहे. २० व्या स्थानावरून यादवने थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Aql6Qj

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...