<strong>मुंबई :</strong> राज्य सरकारने पणन कायद्यात बदल करणारा अध्यादेश काढल्यामुळे राज्यभरातल्या बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली माथाडी कायदा नष्ट करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप माथाडी संघटना, व्यापारी आणि कामगारांनी केला आहे. व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये याबाबत प्रचंड संताप आहे. त्यामुळे त्यांनी पुकारलेल्या
from maharashtra https://ift.tt/2KEXuMC
No comments:
Post a Comment