<div><strong>मुंबई :</strong> आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पण दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत बोलताना केला आहे.</div> <div></div> <div>माझ्यावर पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली. दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असायला हवे. पण आज प्रशासनाकडे
from maharashtra https://ift.tt/2BCaNui
No comments:
Post a Comment