भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जाहिरात क्षेत्रातही त्यानं आपला ठसा उमटवला आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या एका यादीनुसार, २०१८ मध्ये विराटने घसघसीत कमाई केली असून त्यानं सर्बियाचा सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविचलाही मागे टाकले आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट ८३ व्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TN8StQ
No comments:
Post a Comment