मुंबई : राज्य सरकारने आज विधीमंडळात मराठा आरक्षणासंबधीचा कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) मांडला. या अहवाला मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मराठा समाजाला हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला
from maharashtra https://ift.tt/2E3UpFu
No comments:
Post a Comment