<strong>मुंबई :</strong> राज्यात महिलांवरील छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी 'पॅनिक बटन चेन' आणणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. सांगली जिल्ह्यातल्या कुरळप इथल्या मिनाई आश्रमशाळेतल्या आठ अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्यासंदर्भात शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना केसरकर बोलत होते. 'पॅनिक बटन चेन'मुळे
from maharashtra https://ift.tt/2rat8bN
No comments:
Post a Comment