<strong>मुंबई :</strong> कोकणातील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन थांबवण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. जनतेचा विरोध असूनही सरकार नाणार प्रकल्प रद्द का करत नाही? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत विचारला. त्यावर भूसंपादन थांबवल्याचं सुभाष देसाई यांनी सांगितलं. भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी नाणार प्रकल्पग्रस्तांचं कालपासून
from maharashtra https://ift.tt/2FGoJYe
No comments:
Post a Comment